MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

वर्ग एव्ज (पक्षीवर्ग) बाबत खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. त्यांचे हृदय हे चार कप्प्यांचे असते. ब. त्यांच्या शरीराचे तापमान कमी असते. क. त्यांच्या त्वचेवर प्रीन ग्रंथी असतात. ड. त्यांच्यात उदर (डीोंरलह) व मूत्राशय नसते.

A.अ, ब, क, ड सर्व योग्य
B.अ, क, ड योग्य
C.ब, क, ड योग्य
D.अ, ब, क योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions