MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने कोणत्या उपवर्गातबाबत आहे ते सांगा? अ. हे अंडी घालणारे सस्तन प्राणी आहे. ब. या प्राण्यांमध्ये स्तनग्रंथी या दोन्ही लिंगात कार्यरत असतात. क. या उपवर्गात प्रौढांमध्ये दात नसतात, फक्त टोकदार जबडे असतात.
A.प्रोटोथेरीया
B.मेटाथेरीया
C.युथेरीया
D.यापैकी नाही
Correct answer: A
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions