MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
देवमासा सस्तन प्राणीवर्गात मोडतो याचे खालीलपैकी योग्य कारण कोणते? अ. तो पिल्लांना जन्म देतो. ब. तो अंडी घालतो. क. त्याच्या छाती व उदरपोकळी यांच्यामध्ये स्नायुमय पडदा असतो. ड. तो उष्णरक्त प्राणी आहे.
A.अ, क, ड
B.फक्त अ, क
C.क, ड
D.फक्त क
Correct answer: D
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions