MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
संघ मोलुस्काबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. प्राणी सृष्टीतील ही दुसरा सर्वात मोठा संघ आहे. ब. या संघातील प्राण्यांचे बाह्यआवरण हे कॅल्शियम कार्बोनेटने बनलेले असते. क. पायला ही सजीव मोलुस्का या संघात येतो.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, ब योग्य
C.फक्त अ, क योग्य
D.फक्त ब, क योग्य
Correct answer: A
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions