MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने कोणत्या संघाबाबत सांगतात? अ. हा प्राण्यांमधील सर्वात मोठा संघ आहे. ब. यांचे बाह्यकंकाल कायटिन या शकर्रेने बनलेले असते. क. हे प्राणी जलचर, भूचर व हवेत उडणारे आहेत.

A.संघ मोलुस्का
B.संघ कॉर्डाटा
C.संघ आथ्रोपोडा
D.संघ अॅनॅलिडा

Correct answer: C

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions