MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालीलपैकी कोणते प्राणी हे संघ सिलेंटराटा मध्ये येतात? अ. हायड्रा ब. टेपवमर् क. नेरीस ड. तारामासा इ. सी - अॅनिमोन

A.अ, ब, क, ड
B.अ, क,ड
C.अ, इ
D.ड, इ

Correct answer: C

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions