MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. सिक्वीया सेम्परव्हिरेन्स ही जगातील सर्वात उंच अनावृत्तबीजी वनस्पती आहे. ब. युकॉलिप्टस ही सर्वात उंच आवृत्तबीजी वनस्पती आहे. क. सायकस आणि पायकस या दोन्ही अनावृत्तबीजी वनस्पती आहे.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब, क तिन्ही अयोग्य
C.फक्त अ, ब योग्य
D.फक्त क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions