MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
खालीलपैकी कोणती विधाने ही द्विबीजपत्री बाबत आहेत? अ. दोन दलाचे बीज ब. तंतूमय मुळे क. पान समांतर शिराविण्यास असते. ड. फूल पंचभागी असते.
A.अ, ब, क, ड
B.अ, क, ड
C.अ, ड
D.अ, ब, ड
Correct answer: C
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions