MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. एफेंड्रा या वनस्पतीला अनावृत्तबीजी व आवृत्तबीजी या दोघांना जोडणारा दुवा मानले जाते. ब. वॉल्फीया ही सर्वात लहान अनावृत्तबीजी म्हणून ओळखली जाते. क. सॅमीया पिग्मी ही वनस्पती सगळ्यात लहान आवृत्तबीजी म्हणून ओळखली जाते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब, क तिन्ही अयोग्य
C.फक्त अ योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions