MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. उपसृष्टी अबीजपत्री यांचे दोन गटात वर्गीकरण होते ते म्हणजे अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी ब. अनावृत्तबीजी या वनस्पतींमध्ये बियांची निर्मिती होते परंतु त्या फळांमध्ये बंदीस्त नसतात.
A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य
Correct answer: B
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions