MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

पृथ्वीवरील सर्वात पहिली संवहनी संस्था तसेच खरी मुळे, पाने, खोड असणाऱ्या वनस्पती म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते?

A.थॅलोफायटा
B.टेरीडोफायटा
C.अनावृत्तबीजी
D.आवृत्तबीजी

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions