MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. थिओफ्रास्टसला टेरिडोफाईट चा जनक असे म्हणतात. ब. अझोला ही वनस्पती सगळ्यात मोठी टेरिडोफाईट्स म्हणून ओळखली जाते. क. अल्सोफिला ही वनस्पती सर्वात उंच टेरिडोफाईट्स आहे.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.ब, क योग्य
C.फक्त अ योग्य
D.अ, क योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions