MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

ब्रायोफायटाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. या अबीजपत्रीमधील सर्वात प्रगत वनस्पती म्हणून ओळखल्या जातात. ब. यांना उभयचर वनस्पती असे म्हणतात. क. या वनस्पतींना खरी मुळे खोडे, पाने नसतात परंतु मूळासारखे दिसणारे मूलाभ असतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.अ, ब योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions