MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. द्विमान पद्धतीमध्ये जी नावे असतात ती साधारणतः इटॅलिक भाषेत असतात. ब. या पद्धतीमध्ये दोन्हीही शब्द इटॅलिक मध्ये लिहिलेले असावे. क. या पद्धतीमध्ये प्रजातीची सुरुवात ही नेहमी मोठ्या इंग्रजी अक्षरात असावी तर जाती ची सुरुवात लहान अक्षरात असावी.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions