MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. मॉरीस या शास्त्रज्ञाला शैवालाचा जनक असे म्हणतात तर शैवाल हे नाव लिनियस या शास्त्रज्ञाने दिले. ब. शैवालांची पेशीभित्तिका दोन आवरणांनी बनलेली असते. बाहेरून पेक्टीन तर आत मध्ये सेल्युलोज असते. क. जगातील एकूण प्रकाश संश्लेषणापैकी ९०% प्रकाश संश्लेषण हे शैवालांमार्फत होते.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: A
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions