MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने कशाबाबत आहेत ते सांगा? अ. यांना शैवालांचा विभाग म्हणून ओळखले जाते. ब. या पाण्यात आढळणाèया स्वयंपोषी व संवहनी संस्था नसणाèया वनस्पती होय. क. या वनस्पतींमध्ये मूळ, खोड पान असे अवयव नसतात.

A.ब्रायोफायटा
B.थॅलोफायटा
C.टेरीडोफायटा
D.बीजपत्री.

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions