MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. एचर या शास्त्रज्ञाने वनस्पती सृष्टीचे वर्गीकरण दोन उपसृष्टीत केले ते म्हणजे अबीजपत्री व बीजपत्री. ब. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरीडोफायटा हे विभाग उपसृष्टी अबीजपत्री मध्ये येतात.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions