MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालीलपैकी योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. बुरशी पेट्रोलचे विघटन करण्यास कारणीभूत असतात. ब. लायकेन हे हवाप्रदुषणास खूप संवेदनशील असतात. क. सूक्ष्मजीव धातूचे विघटन करू शकतात.

A.अ, ब, क तिन्ह योग्य
B.फक्त अ, क योग्य
C.फक्त ब, क योग्य
D.फक्त अ, ब योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions