MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. लायकेन मधील बहुतांश म्हणजे ९५% भाग हा कवक असतो. ब. लायकेनमधील कवक हा घटक प्रकाश संश्लेषण करून अन्ननिर्मिती करतो. क. लायकेनमधील शैवाल हा घटक क्षार व अमायनो आम्ल शोषित करतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.ब, क योग्य
D.फक्त अ योग्य
Correct answer: D
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions