MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi
विषाणू बाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. विषाणू हे एकपेशीय असतात. ब. विषाणूंना रोगकारक केंद्रकीय प्रथिन असे म्हटले जाते. क. विषाणू मध्ये फक्त ठछअ किंवा फक्त DNA च असू शकतो.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.ब, क योग्य
D.अ, क योग्य
Correct answer: C
Source paper
विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)
Practice more questions