MPSC PYQScienceपंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरणmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. द्विमान पद्धतीही कालर् लिनियस या शास्त्रज्ञांनी शोधली. ब. या पद्धतीमध्ये एखाद्या सजीवाला दोन घटकांनी संबोधले जाते. क. या पद्धतीमध्ये पहिला शब्द जाती दर्शवितो तर दुसरा शब्द प्रजाती दर्शवितो.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – पंचसृष्टी वर्गीकरण, प्राणी वर्गीकरण, वनस्पती वर्गीकरण (चाचणी २०)

Practice more questions