MPSC PYQScienceपेशीmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. अवपरासरणी द्रावण म्हणजे पेशी ज्या भांड्यात ठेवली आहे या भांड्यातील द्रावणाची संहती पेशीच्या आतल्या माध्यमातील संहतीपेक्षा जास्त असते. ब. अतिपरासरणी द्रावण म्हणजे पेशी ज्या भाड्यांत ठेवली आहे त्या भाड्यांतील माध्यमाची संहती पेशीच्या माध्यमांच्या संहती पेक्षा कमी असते.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १९)

Practice more questions