MPSC PYQScienceपेशीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. परासरणात अधर्पारपटलाची ची आवश्यकता असते. ब. परासरण हे कोणत्याही माध्यमातून घडते. क. विसरण होण्यास अधर्पारपटलाची आवश्यकता नसते. ड. स्नायू, द्रव किंवा वायू या तिन्ही अवस्थेत रेणूचे विसरण होऊ शकते.
A.अ, ब, क,ड सर्व
B.अ, क, ड
C.अ, क योग्य
D.ब, ड योग्य
Correct answer: B