MPSC PYQScienceपेशीmarathi
खालील विधाने कशाबाबत आहेत ते ओळखा? अ. हे आवरण पेशीच्या आतील घटकास बाहेरील पर्यावरणापासून स्वतंत्र ठेवते. ब. हे आवरण नाजूक व लवचिक असते. क. हे आवरण काही ठराविक पदार्थालाच आत बाहेर जाऊ देतात म्हणून याला निवडक पारपटल असे संबोधतात.
A.पेशीभित्तिका
B.पेशीपटल
C.पेशीद्रव्य
D.लवके
Correct answer: B