MPSC PYQScienceपेशीmarathi

पेशी भित्तिका बाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. हे मुख्यतः वनस्प्ती पेशीतच आढळते. ब. पेशीभित्तिका ही अजैविक असते म्हणून ती मुक्त पारगम्य नसते. क. पेशीला आकार देणे, संरक्षण देणे हे पेशीभित्तिकेचे कार्य आहे.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.ब, क योग्य
C.अ, ब योग्य
D.अ, क योग्य

Correct answer: D

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १९)

Practice more questions