MPSC PYQScienceपेशीmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. मायकोप्लाझ्मा गॅलिसेप्टीअमच्या पेशी पृथ्वीवरील सर्वात लहान पेशी आहेत. ब. शहामृगाचे अंडे पृथ्वीवरील सर्वात मोठ्या पेशीचे उदाहरण आहे. क. चेतापेशी ही मानवामधील सर्वात मोठी आहे.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.अ, ब योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १९)

Practice more questions