MPSC PYQScienceपेशीmarathi

दृश्यकेंद्रकी पेशी बाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. यामध्ये सुस्पष्ट केेंद्रपटल, केंद्रक द्रव्य असलेले केंद्रक असते. ब. यात एकापेक्षा जास्त गुणसूत्रे (उहीेोीोश) असतात. क. साधारणतः उच्च विकसित प्राणी व वनस्पतीमध्ये या पेशी आढळतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब, क तिन्ही अयोग्य
C.अ, क योग्य
D.अ, ब योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १९)

Practice more questions