MPSC PYQScienceपेशीmarathi

पेशी हा सजीवांचा कार्यात्मक व रचनात्मक घटक आहे हा सिध्दांत खालीलपैकी कोणी व कधी मांडला?

A.थिओडर श्वान (१८३९)
B.एम. जे. शिल्डेन (१८३८)
C.रॉफल्ड बिरशॉ (१८५५)
D.रॉबर्ट ब्राऊन (१८३१)

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १९)

Practice more questions