MPSC PYQScienceपेशीmarathi

लवकांमधील घटक व रंग याबाबत खालील विधाने दिलेली आहे त्याबाबत योग्य जुळलेली विधाने कोणती ते निवडा? अ. हरितद्रव्य - हिरवा रंग ब. कॅरोटीन - भगवा रंग क. झँथोफिल - निळा रंग

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त अ योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १९)

Practice more questions