MPSC PYQScienceपेशीmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. पेशी पटलातील लिपीड्स मध्ये फॉस्फोलिपीड्स किंवा कोलेस्टेरॉल असे घटक असतात. ब. कोलेस्टेरॉल हे फॉस्फोलिपीड्स पेक्षा अधिक कणखर असते व ते पेशीला अधिक मजबूती देते. क. पेशीपटलात कोलेस्टेरॉल असणे हे दृश्यकेंद्रकी जिवांचे गुणधर्म मानले जाते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १९)

Practice more questions