MPSC PYQScienceपेशीmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. हरित लवके वनस्प्तीत प्रकाश संश्लेषणासाठी खूप महत्त्वाचे असतात. ब. हरितलवके ही वनस्पतीचे ऊर्जाकारखाने म्हणून ओळखले जातात. क. प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाश ऊर्जाचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत होत असते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.फक्त अ योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १९)

Practice more questions