MPSC PYQScienceपेशीmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. पेशींचे दोन मुख्य प्रकार पडतात ते म्हणजे आदिकेंद्रकी आणि दृश्यकेंद्रकी पेशी. ब. ज्या पेशींचे अंगके पटल वेष्टीत असतात त्यांना आदिकेंद्रकी पेशी असे म्हणतात. क. ज्यांच्या अंगकाभोवती आवरणे नसतात त्यांना दृश्यकेंद्रकी पेशी असे म्हणतात.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.अ, ब योग्य
D.अ, क योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १९)

Practice more questions