MPSC PYQScienceपेशीmarathi
खालीलपैकी कोणती विधाने ही लवकांची कार्य सांगता येतील? अ. सौर ऊर्जाचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणे. ब. फळे व फुलांना रंग प्राप्त करून देणे. क. पिष्टमय पदार्थ, मेद व प्रथिनाचे संश्लेषण व साठा करणे.
A.अ, ब, क तिन्ही
B.फक्त अ
C.अ, ब
D.यापैकी नाही
Correct answer: A