MPSC PYQScienceपेशीmarathi

तंतूकणिका बाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. तंतूकणिकांचा शोध रिचडर् अल्टमॅन यांनी १८८६ ला लावला. ब. तंतूकणिकेला दुहेरी पटलाचे आवरण असते. क. पेशीचे ऊर्जाघर म्हणून ओळखले जाते. ड. तंतूकणिकांना ऑक्सिश्वसन तसेच विनॉक्सिश्वसनाचे कार्यात्मक व रचनात्मक घटक म्हणून ओळखले जाते.

A.अ, ब, क, ड सर्व
B.अ, ब, क
C.अ, क, ड योग्य
D.ब, क, ड योग्य

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १९)

Practice more questions