MPSC PYQScienceपेशीmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. कवक पेशीची पेशीभित्तिका ही कायटिन या जटील शर्करेपासून बनलेली असते. ब. जिवाणूपेशीची पेशीभित्तिका म्युरॅमीक अॅसिड पासून बनलेले असते. क. वनस्पती पेशीची पेशीभित्तिका ही सेल्युलोज पासून बनलेली असते.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.अ, क योग्य
D.ब, क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १९)

Practice more questions