MPSC PYQScienceपेशीmarathiपेशीमधील खालीलपैकी कोणत्या घटकास आत्मघाती पिशव्या, उध्वस्त करणारे पथक, टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था असे म्हटले जाते?A.गॉल्गी कायB.लयकारीकाC.लवकेD.रिक्तीकाCorrect answer: BSource paperविज्ञान – पेशी (चाचणी १९)Practice more questions