MPSC PYQScienceपेशीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. सर्वप्रथम राईबोझोम्स चा शोध पॅलेडे या शास्त्रज्ञांनी लावला. ब. रायबोझोम्सना प्रथिनांचा रासायनिक कारखाना म्हणून ओळखले जाते. क. रायबोझोम्स नसलली अंतद्रर्व्यजालिका ही मेदांची निर्मिती करते.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, ब योग्य
C.फक्त क योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: A