MPSC PYQScienceपेशीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने निवडा? अ. पॅरामेशियम ही एक द्विकेंद्रकी पेशी आहे. ब. तांबड्या रक्तपेशी (आर.बी.सी.) ह्या अकेंद्रकी पेशीचे उदाहरण आहे. क. म्युकर, रायझोपस, वाऊचेरीया या बहुकेंद्रकी पेशीचे उदाहरण आहे.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.ब, क योग्य
D.अ, ब योग्य
Correct answer: A