MPSC PYQScienceपेशीmarathi

खालीलपैकी कोणते हे पेशीमधील केंद्रकाचे कार्य सांगता येतील? अ. पेशीच्या सर्व चयापचावर नियंत्रण ब. पेशी विभाजन क. अनुवंशिक गुणांचे संक्रमण ड. पेशीचे नियंत्रक म्हणून काम करते.

A.अ, क, ड
B.अ, ब, क, ड सर्व
C.ब, क, ड
D.ब, ड

Correct answer: B

Source paper

विज्ञान – पेशी (चाचणी १९)

Practice more questions