MPSC PYQScienceपेशीmarathi
खालील विधाने कशाबाबत आहेत ते ओळखा? अ. पेशीमधील प्रद्रव्यपटल व केंद्रक यांच्या मधील हा एक तरल पदार्थ आहे. ब. हा एक चिकट जेलीसारखा पदार्थ आहे. क. यामध्ये पेशीच्या रासायनिक अभिक्रिया होतात तसेच अमिनो आम्ल, ग्लुकोज, जीवनसत्त्वे इत्यादी महत्त्वाचे पदार्थ साठविले जातात.
A.गॉल्गीकाय
B.पेशीद्रव्य
C.रिक्तीका
D.लवके
Correct answer: B