MPSC PYQScienceपेशीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. वनस्पती असो व प्राणी सर्व सजीव हे अनेक पेशींनी बनलेले असतात. ब. पेशी हा सजीवांचा रचनात्मक व कार्यात्मक घटक म्हणून ओळखले जाते. क. पेशी या घटकाचा शोध सर्वप्रथम इ.स. १६६५ मध्ये रॉबर्ट हूक या शास्त्रज्ञांनी सापाच्या त्वचेच्या तुकड्या घेऊन लावला.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.अ, ब योग्य
D.ब, क योग्य
Correct answer: C