MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. नायट्रोजन बेस मधील जोडणी नेहमी ठराविकच असते. ब. अॅडनाईन हा नायट्रोजन बेस नेहमी सायटोसीन सोबतच जोडलेला असतो. क. गॉनिन हा नायट्रोजन बेस नेहमी थायमिन सोबतच जोडला जातो.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ योग्य
C.अ, ब योग्य
D.अ, क योग्य
Correct answer: B