MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. न्यूक्लिओटाईड मध्ये नायट्रोजन बेस हा १ल्या कार्बनला जोडलेला असतो व त्यांच्या जोडणीला ग्लायकोसिडिक बॉन्ड असे म्हणतात. ब. न्यूक्लिओटाईडच्या ५व्या कार्बनला फॉस्फेट ग्रुप जोडलेला असतो. क. DNA हा दुहेरी बंध असल्यामुळे नायट्रोजन बेसेस् एकमेकांना जोडलेले असतात. त्यांच्या एकमेकांच्या जोडणीला हायड्रोजन बॉन्ड असे म्हणतात.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.अ, क योग्य
C.फक्त अ योग्य
D.फक्त ब योग्य
Correct answer: A