MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. अॅडेनाईन आणि गॉनिन हे डबल रिंगचे बनलेले असते म्हणून त्यांना प्युरीन्स असे म्हणतात. ब. सायटोसिन, थायमिन व युरॅसिल हे सिंगल रिंगचे बनलेले असतात म्हणून याला पायरिमिडीन्स असे म्हणतात. क. ठछअ मध्ये थायमिनच्या ऐवजी युरॅसिल हा नायट्रोजन बेस असतो.

A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त क योग्य
C.अ, ब योग्य
D.अ, क योग्य

Correct answer: A

Source paper

विज्ञान – उत्क्रांती (चाचणी १८)

Practice more questions