MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi

खालीलपैकी कोणते निळे - हिरवे शैवळ वातावरणातील नत्र वायूचे स्थिरीकरण करते व भातशेताची सुपिकता वाढविते?

A.कुकॉकस
B.ग्लीओकॅपसा
C.नॉसटॉक
D.केमीओसायकॉन

Correct answer: C

Source paper

विज्ञान – उत्क्रांती (चाचणी १८)

Practice more questions