MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi

खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. न्यूक्लिओटाईड मध्ये पेन्टोस शुगर, नायट्रोजन बेस व फॉस्फेट ग्रुप या तीन घटकांचा समावेश होतो. ब. न्यूक्लीओसाईड मध्ये पेन्टोस शुगर व नायट्रोजन बेस या फक्त दोन घटकांचा समावेश होतो.

A.फक्त अ योग्य
B.फक्त ब योग्य
C.अ, ब दोन्ही योग्य
D.अ, ब दोन्ही अयोग्य

Correct answer: C

Source paper

विज्ञान – उत्क्रांती (चाचणी १८)

Practice more questions