MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi

खालीलपैकी कोणती विधाने ही आधुनिक जैवतंत्रज्ञानाचे उपयोग सांगता येतील? अ. नवीन पिके घेणे ब. तांदळामध्ये जीवनसत्त्वाचे प्रमाण वाढविणे. क. औषधे तयार करणे. ड. क्लोनिंग

A.अ, ब, क, ड सर्व
B.फक्त अ, ब, क
C.फक्त अ, क
D.यापैकी नाही

Correct answer: A

Source paper

विज्ञान – उत्क्रांती (चाचणी १८)

Practice more questions