MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi

खालील विधाने कोणाबाबत आहेत ते सांगा? अ. याला पहिला खरा माणूस म्हणून ओळखले जाते. ब. याची कपालगुहेची क्षमता ९४० सी.सी. इतकी होती. क. यानेच सर्वप्रथम आगीचा वापर केलेला असावा असा अंदाज आहे.

A.होमो हॅबिलीस
B.होमो इरेक्टस
C.निअँडरथल मानव
D.हिडेलबगर् मानव

Correct answer: B

Source paper

विज्ञान – उत्क्रांती (चाचणी १८)

Practice more questions