MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi

मानवाबाबत खालीलपैकी योग्य जुळलेली विधाने कोणती ते सांगा? अ. संघ - कॉर्डाटा ब. वर्ग - मॅमेलिया क. स्पेसिस - होमो ड. जिनस् - सॅपियन्स

A.अ, ब, क, ड सर्व
B.अ, ब
C.क, ड
D.अ, क, ड

Correct answer: B

Source paper

विज्ञान – उत्क्रांती (चाचणी १८)

Practice more questions