MPSC PYQScienceउत्क्रांतीmarathi
खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने कोणती ते निवडा? अ. लंगफिश हा मासा असून याला फुफ्फुसे असतात म्हणून हा मासा उभयचर व पायसेस या दोन वर्गातना जोडतो. ब. बॅलेनोग्लॉसस हा हेमिकॉडर्आ प्राणी कॉर्डाटा व इतर वर्गातला जोडतो. क. आचिर्ओप्टोरिक्स हा एक असा पक्षी होता जो सरपटणारा वर्ग व पक्षी वर्ग यांना जोडतो.
A.अ, ब, क तिन्ही योग्य
B.फक्त अ, क योग्य
C.फक्त ब, क योग्य
D.फक्त अ, क योग्य
Correct answer: A